भारतात लोकांना Skoda कंपनीच्या गाड्या खूप आवडतात. Skoda कंपनीने दमदार डिझाइनसह Skoda Octavia Facelift जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
Skoda Octavia Facelift कार 14 फेब्रुवारी 2024 रोजी जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे, या कारमध्ये आपल्याला Skoda ची अतिशय स्टाइलिश डिझाइन पाहायला मिळते